मिरज / प्रतिनिधी
येथील सेवासदन लाइफलाईन सुपास्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जटिल बंद सरवक्रिया यशस्वी झाली ५० वर्षीय प्रदीप पाटील (रा. सांगलीवाडी) यांच्यावर न्यूरोसर्जन डॉ. सुधांशु रेवतकर यांच्या नेतृत्वाखाली अवेक कॅनि ओटॉमी तंतुम मोठ्या मंगच्या गाठीवर सम्वक्रिया करण्यात आली. हॉस्पिटलचे चेआम डॉ. रविकांत पाटील, भूलतज्ञ डॉ. दर्शन पांडे, डॉ. दीपा पाटील, डॉ. साक्षी पाटील, डॉ. अमृता दाते, चिराग मार्टिन यांच्या उपस्थितीत माहिती देण्यात आली.
सदर रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखी व बोलण्यात त्रास होत होता. गोष्टींची नावे विसरणे, शरीराच्या उजव्या भागातील कार्यक्षमता कमी होणे, अशी लक्षणे होती. एमआरआय बावणीत डाव्या मेंदूच्या भाषेच्या निब्लग क्षेत्रा अकल बोळी गाठ आढळली. ही गाठ नेहमीच्या पद्धतीने काढल्यास करणाची बोलण्याची क्षमता कमावण्याची शक्यता होती. यासाठी अवेक क्रनिओटॉमी ही आधुरिक पद्धत निवडण्यात आली. माठ काढताना रणाला सतत उस्न विचारून भाषेचे कार्य तपासले गेले. मा अवपद शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेतून रुग्णाची भाषा क्षमता जपली गेली असून शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लगेचच व्यवस्थित बोलावेळी त्यांचे बोलणे अधिक स्पष्ट झाले होते. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना सेवासदन मधील ओटी टीम व आयसीयू टीमची मदत झाली. सदरची वैद्यकीय कामगिरी विशेषतः जागतिक ब्रेन ट्युमर दिनाच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी मैलाचा दगड ठरली, बामुळे अनेक मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुणांना आशा व आधार मिळेल.

