दहावीच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
इचलकरंजी/प्रतिनिधी
प्रेरणा अकॅडमी इचलकरंजी यांच्या कडून इयत्ता ११ वी सायन्स २०२५ – २६ बॅच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ११ वी सायन्स बॅच साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक फी मध्ये २५% विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेतील गुणांनुसार मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसोबत सवलत लागू केली जाईल.
तसेच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचे गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे २५ प्रश्नपत्रिका संच, क्वेशन बॅक आणि दहावी बोर्ड मेरीट वाढीसाठी विशेष मार्गदर्शन मिळेणार आहे.
ही सवलत फक्त दिवाळी पाडवा या एकच दिवसासाठी असून
सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी पालकांनी प्रेरणा अकॅडमी, मुरदंडे बिल्डिंग, मोरया मंडप समोर, आंबेडकर पुतळ्याजवळ, इचलकरंजी. येथे भेट द्यावी आणि विद्यार्थी व पालकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डायरेक्टर तांबे यांचे कडून करण्यात आले आहे.
संपर्क – 9762270370, 9631773939