समिक्षा पाटील हिची कॅनल इन्स्पेक्टर पदी निवड

आळते/ प्रतिनिधी

दत्तनगर आळते ता. हातकणंगले येथील कु. समिक्षा राजु पाटील हिची महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या कॅनल इन्स्पेक्टर पदी निवड झाली आहे. आळते येथील सरकारी शाळेमधून शिक्षण घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Scroll to Top