कोल्हापूर / प्रतिनिधी
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूरातील राजर्षी आाहू स्मारक भवन येथे ता. २१ ते २५ जून या कालावधीन राजर्षी शाह व्याख्यानमाला आयोजित केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
राजत्री शाहू व्याख्यानमाला २१ ते २५ जूर या कालावधीत संध्याकाळी ६ वाजता दसरा चौकातील राज साहू स्मारक भवन येथे होणार आहे. यंदाची व्याख्यानमाला संविधान आणि लोकशाही या विषयावर होणार असून या व्याख्यानमाले अभ्यासक, जेष्ठ विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार ता. २९ जून रोजी भारतीय संविधाराची निर्मिती प्रक्रिया आणि स्वस्य या विषयावर डॉ. बी. बी. विभूते मार्गदर्शन करणार आहेत, रविवार ता. २२ जून रोजी भारतीय संविधान-मूलभूत अधिकार व कर्तव्ये या विषयावर डॉ. श्रीरंजन आपटे हे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवार ता. २३ जून रोजी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय वा विषारी याचे व्यासमान होणार आहे. मंगळवार ता. २४ जून रोजी भारतीय संविधान व संसदीय लोकशाही या विषयावर डॉ. श्रीराम पवार यांचे व्याख्यान होणार आहे ता बुधबार ता.२५ जून रोजी भारतीय संविधान व न्यायव्यवस्था वा विषयावर डॉ. प्रताप साळुंखे यांचे व्याख्यान होणार आहे. तरी या राजर्षी शाहू व्याख्यानमाले कोल्हापूरकरांनी विशेष विद्यार्थी तसेच स्पर्धा परिक्षाधींनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अमोल बेडगे यांनी केले आहे.

