आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून 125.86 कोटीचा निधी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज सब स्टेशनची होणार उभारणी वस्त्रनगरीतील वीजेची कमतरता होणार दूर
इचलकरंजी/प्रतिनिधी अत्याधुनिकतेची कास धरत असताना वस्त्रनगरी इचलकरंजी शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतींसाठी अपुरा पडणारा वीज पुरवठा योग्य प्रमाणात आणि नियमित […]