संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “सीएनसी प्रशिक्षण” कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत “सीएनसी” विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण […]