‘भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी’ – महंत नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबीयांनी घेतली नामदेव शास्त्रींची भेट
बीड प्रतिनिधी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची काल रविवारी भेट घेतली. सर्व आरोपींच्या […]