गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काल संपली. काल सायंकाळी सात वाजता मतदान पूर्ण झाले. काही उमेदवार व नेतेमंडळी मतांच्या आकडेवारीत व्यस्त असताना हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे उमेदवार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर मात्र आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शिरोली व हेरले या गावांना भेटी देत नेहमीप्रमाणे अकरा वाजता आपल्या जनसंपर्क कार्यालयात हजर झाल्याचे दिसून आले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.