स्वप्निल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री जिवाचे ग्रुपतर्फे वृध्दाश्रमात धान्य वाटप

इचलकरंजी / प्रतिनिधी

कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मैत्री जिवाचे या ग्रुपतर्फे समाधान वृद्धाश्रम येथे धान्य व इतर त्यांना लागणारे किराणा मालाचे साहित्य देण्यात आले.
सदरचा उपक्रम उद्योगपती मयुर शहा, फारूक बागवान, उद्योगपती मोहनराव माने, किरण हरवंदे, समीर मगदूम, महेश शिरवळकर, इकबाल अरब, संतोष घोरपडे, यांच्या उपस्थितीत पार पडला.

Scroll to Top