द्रोणागिरी प्रकल्पास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; बुकिंगसाठी लगबग

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिवबा नाना जाधव पार्क येथे अॅश्टिन इंडिया ग्रुपचा ‘द्रोणागिरी’ प्रकल्प ग्राहकांसाठी घराचे स्वप्न साकार करत आहे. निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या प्रकल्पात १ बीएचके फ्लॅट २१.८० लाखांपासून आणि टू बीएचके फ्लॅट ३१ लाखांपासून उपलब्ध आहे. प्रकल्पाला खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मोठ्या टाऊनशिपमध्ये असणाऱ्या सुविधा बजेटमध्ये उपलब्ध होणार आहेत. तसेच ३१ मार्चनंतर रेडीरेकनर्स दरही वाढण्याची शक्यता आहे. ३१ मार्चपर्यंत चालू असलेल्या ऑफर्सचा ग्राहकांनी लाभघ्यावा. प्रकल्पाच्या जागेपासून लोकेशन अतिशय चांगले असून तेथून शहराचे ३६० अंशमध्ये विहंगम दृश्य दिसते. महापुराची कोणतीही भीती नाही. २४ तास सीसीटीव्ही सिक्युरिटी, वीज, प्रशस्त पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, कॉमन लाईट सोलर पॅनल, मुलांसाठी खेळण्याची जागा लैंडस्केप गार्डन, फायर फायटिंग सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा आहेत. अधिक माहितीसाठी द्रोणागिरी रेसिडेन्सी येथे संपर्क साधावा, असे आवाहन अॅश्टिन इंडिया ग्रुपने केले आहे.

Scroll to Top