‘डीकेटीई’च्या मुलांच्या संघाची खो-खो स्पर्धेत बाजी

इचलकरंजी / प्रतिनिधी

डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड एक इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या मुलांच्या चाखो-खो संघाने राष्ट्रीय स्तरावरील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे ही झालेली झेस्ट २५ ही खो-खो स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत डी. वाय. पाटील, पुणे कॉलेजच्या संघावर मात करत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी प्रथम ल क्रमाकांचे बक्षीस संपादन केले.
तर दर संघामध्ये यश देसाई, चैतन्य माने, रसचिन चव्हाण, आदित्य बुक्का, अभिषेक पाटील, तेजस सोनवणे, आदित्य दरेकर, ओंकार परब, नीलेश पुजारी, वैष्णव पाटील, सतेज मांगलेकर, सौरभ बेडक्याळे, वैभव पाटील, अभिषेक चौगुले, संदेश पाटील यांचा समावेश होता. विजयी संघास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे आदींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, स्पोर्टस् इन्चार्ज ओंकार खानाज आदी उपस्थित होते.

Scroll to Top