“वारणा 2022- 23” वार्षिक नियतकालिकाला शिवाजी विद्यापीठाची पाच पारितोषिक जाहीर
वारणानगर/प्रतिनिधी येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या “वारणा 2022- 23”, वार्षिक नियतकालिकाला शिवाजी विद्यापीठाची पाच पारितोषिक जाहीर झाली आहेत. गेल्या पंचवीस […]