सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची नियुक्ती

सांगली/प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांची बदली नवी मुंबई सिडकोच्या जॉईंट एमडीपदी झाली आहे तर सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सारथीचे एमडी म्हणून कार्यरत होते.

Scroll to Top