२६ एप्रिल दिनविशेष २०२५
१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
१९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.
१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.
१९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.
१९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.
१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.
१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.
२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.
१४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म.
१९००: रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५)
१९०८: भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)
१९४०: भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)
१९४८: अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.
१९७०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.
१९४२: भारतीय राजकारणी, मौलवी इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचा जन्म (मृत्यू : ३० सप्टेंबर २०१४)
१९३२: इंग्रजी-कॅनेडियन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार मायकेल स्मिथ यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर २०००)
१८४७: स्विस-ऑस्ट्रियन वास्तुविशारद, स्वित्झर्लंडच्या फेडरल पॅलेसचे रचनाकार हंस ऑअर यांचा जन्म (मूत्यू : ३० ऑगस्ट १९०६)
१८२२: अमेरिकन पत्रकार आणि आर्किटेक्ट, सेंट्रल पार्कचे सह-रचनाकार फ्रेडरिक लॉ ओल्मस्टेड यांचा जन्म (मृत्यू : २८ ऑगस्ट १९०३)
१९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १८८७)
१९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३०)
१९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)
१९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन. (जन्म: २० जून १९२०)
१९४०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते – नोबेल पुरस्कार कार्ल बॉश यांचे निधन (जन्म: २७ ऑगस्ट १८७४)
१७४८: भारतातील मुघल सम्राट मुहम्मद शाह यांचे निधन (जन्म: ७ ऑगस्ट १७०२)

