गंगामाई हायस्कूलमध्ये सुजाण माता महोत्सव साजरा

इचलकरंजी/ प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सुजाण माता महोत्सव मोठ्या उत्साहात आणि साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाराठी मी. प्रिया बोहरा या प्रमुख पाहण्या माणून उपस्थित होत्या .
मुख्याध्यापिका सी.ए. एम. काजी अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपमुख्याध्यापक एस .व्ही .पाटील पर्यवेक्षक एम.एम.कोळी उपस्थित होते. यानिमित माता पालकांना प्रशालेत निमंत्रित करूनविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री. प्रिया बोहरा यांच्या हस्ते श्रीमंत गंगामाई माईसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक सौ.ए.एस. काजी यांनी प्रमुख पाहुण्या सौ. प्रिया बोहरा यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी सौ.प्रिया बोहरा, सौ.ए.एस. काजी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राधिका शर्मा हिने छोटे-बोचे खेळ, गाणी, गया, गेम्स यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. यामध्ये उपस्थित सर्वमाता पालक प्रशिक्षिका उत्साहाने सहभागी झाल्या. यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. आभार सी.ए. व्ही. मुक्कामावर यांनी मानले . सूत्रसंचालन सलीम मुजावर व आर. एम. गरड यांनी केले. कार्यक्रमात माता पालक उपस्थित होत्या.

Scroll to Top