जयसिंगपुरात २७ ला ‘ऋतु हिरवा’ कार्यक्रम

जयसिंगपूर/ प्रतिनिधी

जयसिंगपुर नगरपरिषद व नाट्य शुभांगी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता येधील सहकार महर्षी पाटील करन निवडक लोकप्रिय मराठी गीत-संगीताची मुरोन मैफिल जानु हिरवा कार्यक्रम जायोजिला आहे.
अविनाश सूर्यवंशी हे वा कार्यक्रमाचे निर्माते असूर गावक मुकुंद चौगुले हे प्रस्तुतकर्ते आहेत, अत्याधुनिक वानी बावस्था, नेत्रदीपक नेपथ्य, प्रकाश योजना अशा अशा वैशिष्टयपूर्ण या कार्यक्रमातून मराठीतील लोकप्रिय निवडक गीत-संगीताची मैफिल रंगणार आहे. २७ फेब्रुवारीला कवी कुसुमाज यांचा जन्म दिवस सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन माणून साजरा केला जातो तसेच शशसनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्श विज्ञाला आहे. त्यानिमिष कार्यक्रम आयोजिता असूर एक सुरेल मैफिल रसिक श्रोत्यांसाठी आहे. कार्यक्रमासाठी संजय पाटील यहाचकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. आस्दर राजेंड पाटील बावकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार असून यावेळी कला-संगीत क्षेत्रातील मान्यमांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमासाती मोफत प्रवेशिका नाट्यशुभांगी ब्रात्या ऑर्गनिक्स (गल्ली नं. ११) तट गिफ्ट्स (गलीनं. १५ जयसिंगपूर यानिकाणी उपलब्ध आहेत.

Scroll to Top