कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीताचा संघ २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कीडा महोत्सव या स्पर्धेसाठी रवाना झाला, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. रवाना झालेल्यांमध्ये विद्यापीठाचा अथलेटिक्स पुरुष व महिला, कॉलीबॉल पुरुष च महिला, कबड्डी पुरुष व महिला, खो-खो पुरुष व महिला, बॅडमिंटन पुरुष व महिला, बास्केटबॉल पुरुष व महिला, टेवलटेनिस पुरुष व महिला, युब्दीवळ पुरुष व महिला या सर्व क्रीडा प्रकारात ७६ पुरुष व ७६ महिला खेळाडू त्याचवरोबर २० प्रशिक्षक व संघव्यवस्थापक असा १७२ जण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. या खेव्वडूंना शुभेच्छा देण्यासाठी कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, पथक प्रमुख डॉ. एन. डी. पाटील आदी उपस्थित होते.
