साने गुरुजी विद्यालयातील ग्रंथालय इमारतीच्या स्लॅबचा शुभारंभ

कुरुंदवाड/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

साने गुरुजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुहास शरद चिंचवाडे यांच्या प्रयत्नातून फुरुत्यातील साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाड संचालित साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड या शाळेतील नूतन ग्रंथालय व अभ्यासिका इमारतीसाठी लिटेना ऑटोमोटिव्ह (इंडिया) प्रापट लिमिटेड पुणेच्यामार्फत सदा इमारत सांधकामास ४९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सदर इमारतीच्या दुसत्या त्वचा मुहूर्त पूजन शाळेचे हितचिंतक सुहास शरद चिंचवाडे याचे अनुजे बंधु प्रकाश शरद चिंचवाडे,व त्यांच्या मातोश्री श्रीमती कांचन शरद चिंचवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमास साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, राजेंद्र मालगावे, निखिल आलासे उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी निर्मळे, किरण पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top