कोल्हापूर/ प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शहर मार्फत लक्ष्मीपुरी मंडलातील साविधीबाई फुले हॉस्पिटल वेचे मोफत डिजिटल आधार कार्ड, आधार कार्ड अपडेट व डिजिटल रेशन कार्ड पांचे शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबीरास नागरिकांचा उत्पूर्व प्रतिसाद लाभला .
या शिबिरास भाजपचे प्रदेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विशाल शिराळकर, आप्पा लाड,धनीश्री तोडकर, अनिल कामत व इतर मंडलातील पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.
