मिरज येथील भारतनगर परिसरामध्ये १२ वीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १७) असे त्याचे नाव असून या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलिसात झाली आहे.