हातकणंगले/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही आंबेडकरवादी कृती समितीच्यावतीने हातकणंगले येथे संविधान मार्गाने निषेध करण्यात आला. यावेळी मागण्यांचे नायब तहसिलदार संदिप यांना देण्यात आले.
आंदोलनात माजी आ.राजू बाबा निवेदन आवळे, राजीव आवळे, मार्तड वाघम चव्हाणारे, विलास कांबळे, शिरीष थोरात, मनोज कांबळे, सुरेश आळतेकर, सुरज धनवडे, सुभाष कांबळे, जावेद मुजावर, संजय कांबळे, प्रबुद्ध कांबळे यांच्यासह आम्ही आंबेडकरवादी कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.